दिनविशेष दि. २५ मार्च

    ६५५: क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या टायटन या सर्वात मोठया उपग्रहाचा शोध लावला.

    १८०७: गुलाम व्यापार कायदा करून ब्रिटिश साम्राज्य मध्ये गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला.

    १८९८: शिवरामपंत परांजपे यांचे काळ हे साप्ताहिक सुरू झाले.

    १९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.

    १९९७: जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

    २०००: १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.

    २०१३: मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना

    २०१३: मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना.