२९ सप्टेंबर : १९१७ साली मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू करण्यात आले.

    घटना.

    १८२९ : लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.

    १९१६ : जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.

    १९१७ : मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.

    १९४१ : दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

    १९६३ : बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.

    १९९१ : हैतीमध्ये लष्करी उठाव.

    २००८ : लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातील सर्वाधिक घट होती.

    २०१२ : अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.