२४ जून दिनविशेष : कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये

  घटना.

  १४४१ : इटन कॉलेजची स्थापना.

  १७९३ : फ्रान्समधील पपहिल्या प्रजासत्ताक घटनेचा अवलंब केला गेला.

  १८८० : ओ कॅनडाचे हे गाणे कॅनडाचे राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले गेले.

  १९३९ : सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.

  १९४० : दुसरे महायुद्ध–फ्रान्स व इटलीमधे शस्त्रसंधी झाली.

  १९८२ : कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.

  १९९६ : मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.

  १९९८ : अभिनेते चंद्रकांत मांडरे यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार जाहीर.

  २००१ : आय.एन.एस. विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

  २०१० : जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.