२७ जून दिनविशेष : अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चा सन्मान; जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व

  घटना.

  १९५० : अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

  १९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

  १९७७ : जिबुटी फ्रान्सपासून स्वतंत्र झाले.

  १९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

  १९९६ : अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.