‘या’ साड्या प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्यात; जाणून घ्या

    आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत, काही दिवसा पूर्वी गणेशत्साव संपला आता नवरात्री, दसरा, दिवाळी इत्यादी सण खूप जवळ आले आहेत, या दिवसामध्ये विशेषतात महिला वर्ग मध्ये नवीन वस्तू घेण्यापासून ते घालण्या पर्यंत हा प्रवास असतो, यामध्ये महिला वर्गाची जरा जास्त लगबग असते ते म्हणजे कपडे आणि सण आपल की विशेषता स्त्री या साडी या वस्त्रला जास्तच प्रध्यान देतात. आणि स्त्रीसाठी साडी हा विषय खूप जवळी असतो आणि आहे. तर आज आपण त्या विषय जाणून घेणार आहोत.

     वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसतात. परंतु तुम्हाला माहित आहे साड्यांचे मुख्य किती प्रकार आहेत. वारंवार बाजारात अनेक प्रकारच्या साड्या येतात. परंतु भारतामध्ये अश्या काही प्रमुख साड्या आहेत. ज्या प्रत्येक महिलेकडे प्रामुख्याने असायलाच हव्या.

    मोती किंवा पांढऱ्या रंगाची कॉटन साडी प्रत्येक महिलेकडे असायलाच हवी. या साड्यांचा वापर दक्षिण भारतात केला जातो. मात्र अलीकडे भारतातील अनेक महिला या साडीला पसंती देतात. भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक आहे. या साडीच्या पदरावर मोराची नक्षी असते. ही साडी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे.
    पेशवाई या साडीचा कपडा खूप सॉफ्ट असून. पेशव्यांच्या काळात अश्या पद्धतीची साड्यांचा वापर केला जायचा.

    लखनऊच्या प्राचीन कढाई कलेला चिकेन म्हटलं जातं. सुरूवातीला ही कढाई मलमलच्या पांढऱ्या कपड्यावर तयार केली जायची. आता रेशम, शिफॉन, नेट यांसारख्या कपड्यांवर ही साडी तयार केली जाते. स्फाट सिल्क ही साडी साऊद इंडिया मध्ये मोठ्या प्रामाणत बनवली जाते, या साड्याना मोठ्या प्रामाणात मागणी आहे, कारण त्या नेसण्यासाठी अगदीच सोप्या आणि हलक्या असतात.