Young man killed by drunkards in Dombivali

अर्धा चमचा बिअर आणि एका अंड्याचा सफेद भाग मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. यामुळेही त्वचेचा ग्लो वाढण्यास मदत होईल. एक चमचा टोमॅटोचा रस आणि बिअर एकत्रित करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा. 5 मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्यावरील डाग निघून जातील.

    थोड्याशा बिअरमध्ये लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील ब्लॅक आणि व्हाईटहेड दूर होतात. त्याचप्रमाणे रंगही उजळतो.

    2 चमचे बिअरमध्ये अर्धा चमचा दही, ऑलिव्ह ऑईल आणि बदामाची पेस्ट मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मसाज करा. 5 मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा मुलायम होईल तसेच ग्लो वाढेल.

    अर्धा चमचा बिअर आणि एका अंड्याचा सफेद भाग मिक्स करुन चेहऱ्यावर लावा. यामुळेही त्वचेचा ग्लो वाढण्यास मदत होईल.

    एक चमचा टोमॅटोचा रस आणि बिअर एकत्रित करा. या मिश्रणाने चेहऱ्यावर मसाज करा. 5 मिनिटांनी चेहरा धुवा. चेहऱ्यावरील डाग निघून जातील.

    एक चमचा बिअर, दही, मध आणि लिंबाचा रस एकत्रित करा. ही पेस्ट कॉटनच्या सहाय्याने चेहऱ्यावर लावा. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवणार नाही.