पुरुषांसाठी खास ग्रूमिंग टिप्स

सतत बदलणाऱ्या स्टाईलसोबत तुम्ही स्वतःला अपडेट ठेवायला हवे.पुरुषाच्या आयुष्यात स्त्री महत्वाची भूमिका पार पाडते.

  फॅशनचे ज्ञान तुम्हाला स्टायलिश व सुंदर दर्शवते. दररोजच्या पेहरावातून तुम्ही तुमची स्वतःची स्टाईल दर्शवत असता. सतत बदलणाऱ्या स्टाईलसोबत तुम्ही स्वतःला अपडेट ठेवायला हवे.पुरुषाच्या आयुष्यात स्त्री महत्वाची भूमिका पार पाडते.

  विशेषतः त्याची स्टाईल किंवा केस यांच्याविषयी ती त्याला नेहमी मार्गदर्शन करत असते. तुमच्या फॅशनमधील काही चुका तुम्हाला स्त्रियांच्या दृष्टीने विचित्र सिद्ध करू शकतात. यासाठी आम्ही काही आऊटफिटची यादी केली आहे जे स्त्रियांना मुळीच आवडत नाही. पुढच्या वेळी कपडे खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

  हे ट्राय करा
  – अगदी छोटे व लांब शर्ट
  – डीप व्ही नेक शर्ट
  – कार्गो शॉर्ट किंवा पॅन्ट
  – भडक टी शर्ट
  – मोठ्या बक्कलचा बेल्ट
  – फिटिंगचे कपडे
  – स्पोर्ट सनग्लासेस
  – पॉइंटेड किंवा मोठ्या तोंडाचे फॉर्मल शूज