‘या’ कारणांमुळे तरूण विवाहित महिलांकडे होतात आकर्षित

    तरुण मुलं विवाहित महिलांकडे सर्वात जास्त आकर्षित होतात, असं एका सर्व्हेतून समोर आलं आहे. जेव्हा मुलांना विचारलं की तुम्हाला कोण आवडतं? तेव्हा त्यांनी उत्तरात विवाहित महिलांना पसंती दिली. कारण विवाहित स्त्रिया मुलींपेक्षा काही खास गोष्टींकडे आकर्षित करतात. विवाहित महिला मुलींपेक्षा जास्त प्रौढ असतात. त्यांना नातेसंबंधांची चांगली समज असते. त्यांचा नातं टिकवण्यावर जोर असतो.

    विवाहित स्त्रिया अविवाहित मुलींपेक्षा अधिक विश्वासार्ह असतात, असा विश्वास मुलांना वाटतो. एक विवाहित स्त्री, तिच्या अनुभवाच्या आधारे, त्यांना अविवाहित मुलींपेक्षा जास्त समाधान देऊ शकते, असा मुलांना विश्वास वाटतो.

    विवाहित महिला अनेकदा मुलांना लवकर समजून घेतात. विवाहित महिलांना मुलांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल अधिक कल्पना असतात, त्यामुळे ते त्यांना चांगले समजतात. मुले त्यांच्या वयापेक्षा किंवा विवाहित स्त्रीला जास्त पसंत करतात, कारण त्यांना नंतर ब्रेकअपची भीती नसते आणि दोघेही पटकन नातं संपुष्टात आणत पुढच्या प्रवासाला लागतात.