मुली मुलांच्या ‘या’ सवयींवर भाळतात; जाणून घ्या तुमच्या माहितीसाठी

  आज आपण जाणून घेणार आहोत मुलांच्या या सवयीमुळे मुली लवकर मुलांकडे आकर्षत होतात, काही मुलीया मुलांशी बोलताना घबरात, काहीना काही मुले आवडतात, जिरू मुलीनी मनापासून ठरवल की मी प्रेमात पडणार नाही पण तरी पण मुलांच्या या गोष्टीमुळे मुली भाळतात. जाणून घेऊ

  • महिलांसह सर्वांचा आदर करणे – मुलींना मुलांची ही सवय खूप आवडते. जी मुले सर्व लोकांचा आदर करतात, मुलींना फक्त त्यांच्याशीच मैत्री करायला आवडते. सर्वांचा सन्मान आणि आदर करणारा मुलगा कधीच चुकीचे वागू शकत नाही याची त्यांना कल्पना असते.
  • काळजी घेणारे – काळजीवाहू स्वभावाची मुले मुलींना खूप आवडतात. मुली अशा मुलांच्या शोधात असतात जे त्यांची काळजी घेतील आणि त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतील.
  • प्रामाणिकपणा – मुलींना मुलांनी प्रामाणिक राहणे आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर करणे आवडते. दुसऱ्या मुलीशी फ्लर्ट न करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
  • स्वच्छतेकडे लक्ष देणारे – मुलांनीही आपल्याप्रमाणे स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे असे बहुतांश मुलींना वाटत असते. मुलांच्या ब्रँडेड कपड्यांपेक्षा जास्त मुली त्यांच्या या सवयीने प्रभावित होतात.
  • भावनिकदृष्ट्या मजबूत – मुलींना भावनिकदृष्ट्या मजबूत असलेली मुले आवडतात. निर्णय घेण्यास असमर्थ असलेल्या मुलांपासून मुली दूर राहणे पसंत करतात.
  • दुसऱ्यांचे लक्षपूर्वक ऐकणारे – मुलींनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांच्याकडे लक्ष देणारी मुले त्यांना खूप आवडतात. फक्त स्वतःच सतत बोलणे आणि समोरच्याचे काही न ऐकणे, अशा वृत्तीच्या मुलांचा मुलींना राग येतो.