राहुल गांधींच्या वाढदिवशी सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, #PappuDiwas ट्रेंडिंगमध्ये

    कॉंग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज ५२ वा वाढदिवस.
    राजकारणात असलेल्या राहूल यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. दरम्यान आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्यावरील मीम्सचा सोशल मीडियावर पूर वाहात आहे.