डोळय़ांना द्या आराम; करा ‘हे’ घरघुती उपाय

बदलत्या जीवनशैलाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर आणि नजरेवर होत आहे. जास्त वेळ कंप्यूटरवर काम करणे किंवा अपुरी झोप यामुळे डोळ्यांत थकवा येतो. यामुळे डोळ्यांची नैसर्गिक चमक गायब होते. अशात डोळ्यांची हरवलेली चमक पुन्हा आणण्यासाठी आपण काही खास पध्दती पाहणार आहोत.

लेवेंडर ऑईल

लेवेंडर ऑइल डोळ्यांचा थकवा दूर करते. एका पातेल्यात अर्धा लीटर पाणी घ्या. यामध्ये थोडे लेवेंडर ऑईल टाका. हे चांगल्या प्रकारे मिळवून घ्या. आता यामध्ये कॉटन बॉल बुडवा आणि हे कॉटन बॉल डोळ्यांवर ठेवा.

बटाट्याचे स्लाइस

काकडी प्रमाणे बटाट्याच्या स्लाइससुध्दा डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. बटाट्यामध्ये मोठय़ा प्रमाणात व्हिटॅमिन आणि पोटॅशियम असते. पोटॅशियम शरीरात सर्व फ्लूइड्सला संतुलित ठेवता. बटाट्याचे स्लाइस कापून डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कलची समस्या दूर होते. यासोबतच डोळ्यांची चमक पुन्हा येते.

ऑलिव्ह आणि ऑईल टी बॅग

ग्रीन टी किंवा ब्लॅक टी या दोन्हीही डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामधील तत्त्व डोळ्यांची सुज आणि बॅक्टेरियापासून बचावासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे सर्वांना माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. फ्रिजमध्ये ठेवलेल्या स्ट्रॉबेरीच्या स्लाइस करा. यानंतर हे डोळ्यांवर ५ मिनिटे ठेवा. नंतर डोळ्यांना गार पाण्याने धुवून घ्या.

पुदीन्याची पाने

डोळ्यांसाठी हे खूप जुन्या उपायांपैकी एक आहे. पुदीन्याची पाने, मध आणि बदाम तेल मिळवून लावल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो. तुम्ही रोज झोपताना पुदीन्याची पाने एका वाटीत क्रश करा, यामध्ये थोडे पाणी टाका. यामध्ये बदाम तेल आणि मध मिळवा. हे डोळ्यांना लावा. डोळ्यांना आराम मिळेल आणि नैसर्गिक सौंदर्य पुन्हा येईल.

मध आणि विलायची

दालचिनी आणि विलायचीने आयसाइटला मजबूत करता येते. विलायचीचे दाणे एक चमचा मधामध्ये मिळवा. हे मिर्शण रोज सकाळी डोळ्यांवर लावा.

गार दूध थकलेल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर दुधाच्या मदतीने डोळ्यांना रिलॅक्स करा.

एक कप गार दूध घ्या. त्यामध्ये कॉटन बॉल बुडवा आणि एक मिनिट भिजू द्या. आता आरामात झोपा आणि कॉटन बॉल १0 ते १५ मिनिट डोळ्यांवर ठेवा.   ल्लबदलत्या जीवनशैलाचा परिणाम आपल्या डोळ्यांवर आणि नजरेवर होत आहे. जास्त वेळ कंप्यूटरवर काम करणे किंवा अपुरी झोप यामुळे डोळ्यांत थकवा येतो. यामुळे डोळ्यांची नैसर्गिक चमक गायब होते. अशात डोळ्यांची हरवलेली चमक पुन्हा आणण्यासाठी आपण काही खास पध्दती पाहणार आहोत.

लेवेंडर ऑईल

लेवेंडर ऑइल डोळ्यांचा थकवा दूर करते. एका पातेल्यात अर्धा लीटर पाणी घ्या. यामध्ये थोडे लेवेंडर ऑईल टाका. हे चांगल्या प्रकारे मिळवून घ्या. आता यामध्ये कॉटन बॉल बुडवा आणि हे कॉटन बॉल डोळ्यांवर ठेवा.

बटाट्याचे स्लाइस

काकडी प्रमाणे बटाट्याच्या स्लाइससुध्दा डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. बटाट्यामध्ये मोठय़ा प्रमाणात व्हिटॅमिन आणि पोटॅशियम असते. पोटॅशियम शरीरात सर्व फ्लूइड्सला संतुलित ठेवता. बटाट्याचे स्लाइस कापून डोळ्यांवर ठेवल्याने डार्क सर्कलची समस्या दूर होते. यासोबतच डोळ्यांची चमक पुन्हा येते.

ऑलिव्ह आणि ऑईल टी बॅग

ग्रीन टी किंवा ब्लॅक टी या दोन्हीही डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामधील तत्त्व डोळ्यांची सुज आणि बॅक्टेरियापासून बचावासाठी स्ट्रॉबेरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे सर्वांना माहिती आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. फ्रिजमध्ये ठेवलेल्या स्ट्रॉबेरीच्या स्लाइस करा. यानंतर हे डोळ्यांवर ५ मिनिटे ठेवा. नंतर डोळ्यांना गार पाण्याने धुवून घ्या.

पुदीन्याची पाने

डोळ्यांसाठी हे खूप जुन्या उपायांपैकी एक आहे. पुदीन्याची पाने, मध आणि बदाम तेल मिळवून लावल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो. तुम्ही रोज झोपताना पुदीन्याची पाने एका वाटीत क्रश करा, यामध्ये थोडे पाणी टाका. यामध्ये बदाम तेल आणि मध मिळवा. हे डोळ्यांना लावा. डोळ्यांना आराम मिळेल आणि नैसर्गिक सौंदर्य पुन्हा येईल.

मध आणि विलायची

दालचिनी आणि विलायचीने आयसाइटला मजबूत करता येते. विलायचीचे दाणे एक चमचा मधामध्ये मिळवा. हे मिर्शण रोज सकाळी डोळ्यांवर लावा.

गार दूध थकलेल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर दुधाच्या मदतीने डोळ्यांना रिलॅक्स करा.

एक कप गार दूध घ्या. त्यामध्ये कॉटन बॉल बुडवा आणि एक मिनिट भिजू द्या. आता आरामात झोपा आणि कॉटन बॉल १० ते १५ मिनिट डोळ्यांवर ठेवा.