
जर का तुम्ही दिवस भरात कधी पण केला तरी चालेल. पण शक्यतो रात्री झोपताना रोज वॉटर वापरले तर खुप चागले परिणाम दिसून येतील. त्या सोबतच गुलाब पाण्यात कापूस भिजून डोळ्यावर ठेवल्याससुद्धा त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. यामुळे डोळ्यात होणारी जळजळ कमी होते. हे उपाय तुम्ही करून पहा. वर संगितलेले आजारसुद्धा कमी होतील
आपल्या शरीरातील नाजूक भाग म्हणजे डोळे. आपण जितकी डोळ्याची काळजी जास्त घेऊ तितकी कमीच आहे. आपल्या डोळ्यात चुकूनही बाहेरील बारीक घटक गेला तरी डोळ्याला त्रास होतो. असे असले तरी बरेच लोक डोळ्याची योग्य काळजी घेताना दिसत नाही आणि भविष्यात गंभीर आजारांना बळी पडतात.
सध्या वातावरणातील प्रदूषणामुळे बऱ्याच प्रकारचे रसायनिक घटक हवेत मिसळले जातात. हवे मार्फत हे घटक आपल्या डोळ्यात जातात त्यामुळेसुद्धा आपल्या डोळ्याला त्रास होऊ शकतो. टीव्ही आणि मोबाईलचा अतिरिक्त वापरसुद्धा डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत ठरत आहे. परिणामी लहान वयातच चष्मा लागतोय.
एकदा का नंबरचा चष्मा सुरु झाला आणि डोळ्यांची योग्य काळजी घेतल्या गेली नाही तर गंभीर समस्या उद्भवू शकतात. सतत डोळे लाल होणे, डोळे दुखणे, डोळ्यात जळजळ होणे, डोळे पिवळे होणे या सारख्या समस्या डोके वर काढतात . आपण घरच्याघरी उपाय करून हा त्रास कमी करू शकतो
रोज वॉटर चा उपयोग आपण विधी काम साठी वापरत असतो. आपण या रोज वॉटर उपाय कसा करणार आहोत तर आपण रोज रात्री झोपताना दोन थेंब गुलाब पाणी आपण एकाच डोळ्यात टाकायचे आहे. आणि हे दोन थेंब टाकल्यानंतर आपले डोळे तीन ते चार तास बंद ठेवायचे आहे. यामुळे याच परिणाम आपल्याला खुप चागला दिसून येईल.
जर का तुम्ही दिवस भरात कधी पण केला तरी चालेल. पण शक्यतो रात्री झोपताना रोज वॉटर वापरले तर खुप चागले परिणाम दिसून येतील. त्या सोबतच गुलाब पाण्यात कापूस भिजून डोळ्यावर ठेवल्याससुद्धा त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. यामुळे डोळ्यात होणारी जळजळ कमी होते. हे उपाय तुम्ही करून पहा. वर संगितलेले आजारसुद्धा कमी होतील.
डोळ्याची काळजी घेण्याची अजून एक सोपी पद्धत म्हणजे दिवसातून तीन ते चार वेळा स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धुहून घेणे. कवी सावकाश डोळ्यावर पाणी मारणे आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेणे. यामुळेसुद्धा आपले डोळे चागले राहत डोळ्यात गेलेले वातावरणातील बारीक किटाणू निघून जातात.
टीप :- आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या