घोरण्यामुळे त्रस्त आहात? आता अस्वस्थ होण्याची गरज नाही; स्मार्ट बेड थांबवणार घोरणे

अनेकजण घोरण्यामुळे बरेच त्रस्त असतात. त्यासाठी अनेक उपायही करतात. पण आता अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण की, तुमचे घोरणे थांबवणारा एक नवा ‘स्मार्ट बेड’ बाजारात आला आहे. जो स्वत:चे अॅडजेस्ट होऊन तुमचे घोरणे थांबवेल. अमेरिकेतील एक कंपनीने एक स्मार्ट बेड विकसित केला आहे. ज्यामुळे घोरणे थांबवले जाते आणि चांगली झोप मिळावी यासाठी स्वत: हा बेड एडजेस्ट होतो(Troubled by dizziness? No need to be upset anymore; Smart bed stop snoring).

    वॉशिंग्टन : अनेकजण घोरण्यामुळे बरेच त्रस्त असतात. त्यासाठी अनेक उपायही करतात. पण आता अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण की, तुमचे घोरणे थांबवणारा एक नवा ‘स्मार्ट बेड’ बाजारात आला आहे. जो स्वत:चे अॅडजेस्ट होऊन तुमचे घोरणे थांबवेल. अमेरिकेतील एक कंपनीने एक स्मार्ट बेड विकसित केला आहे. ज्यामुळे घोरणे थांबवले जाते आणि चांगली झोप मिळावी यासाठी स्वत: हा बेड एडजेस्ट होतो(Troubled by dizziness? No need to be upset anymore; Smart bed stop snoring).

    लास वेगासमधील सीईएस व्यापार शोमध्ये स्लीप नंबर वनने हा स्मार्ट बेड पेश केला. हा बेड आपोआप अॅडजस्ट होऊ शकतो. ज्यामुळे तुम्ही आणि तुमचा साथीदार संपूर्ण वेळ आरामात झोपू शकतात.

    अमेरिकन कंपनी सेलेक्ट कंफर्टचे सीईओ शेली इबाचने हा बेड पेश केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा बेड लाँच करताना आम्ही फारच उत्साहित आहोत. हे एक आगळेवेगळे प्रोडक्ट आहे. या बेडमध्ये दोन एअर चेंबर आहेत. ज्यामुळे हा बेड आपोआप एडजस्ट करू शकतो.

    हे सुद्धा वाचा
    • 2022