कुंभ दैनिक राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२१ ; अज्ञात व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे

    कुंभ (Aquarius) :

    नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही; परंतु जर कोर्टाशी संबंधित तुमच्या काही बाबी असतील त्या पुढे ढकललेल्याच बऱ्या. खोट्या प्रकरणात विनाकारण नाव गुंफल्या जाण्याची शक्यता आहे. अज्ञात व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका, फसवणूक होण्याची शक्यता आहे. परिवाराची काळजी घ्या.

    शुभ रंग आणि अंक : केशरी, ६