कुंभ दैनिक राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२१ ; आज कमी मेहनत करूनही तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकाल

    कुंभ (Aquarius):

    तुमच्या स्वभावासा मुरड घाला. व्यावसायिक निर्णय परिस्थितीनुसार घ्या अन्यता संधी गमावली जाईल. शैक्षणिक स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. ज्यांना पैशाशी संबंधित धोका पत्करावा लागेल ते थोडे सावध राहतील,. आज कर्ज घेणे आणि देणे टाळा. तथापि, आठव्या स्थानी बसलेला चंद्र या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देऊ शकतो. काही वाईट बातमी तुमचे मन दुखवू शकते. आज ६६% नशिबाची साथ आहे. पांढऱ्या वस्तू दान करा. आज कमी मेहनत करूनही तुम्ही तुमची कामे पूर्ण करू शकाल. आज तुम्हाला काही अनपेक्षित सहकार्यही मिळेल.

    शुभ रंग आणि अंक : नारंगी, ८