कुंभ दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; प्रणय आणि प्रेमप्रसंगात मोठे यश मिळेल

    कुंभ (Aquarius) :

    भाग्याची साथ मिळेल. विद्यार्थी अभ्यासात बुद्धिमत्तेच्या आधारावर यशस्वी होतील. प्रणय आणि प्रेमप्रसंगात मोठे यश मिळेल. विवाहित मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध स्थापन करण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवावा. फार काळजी करत बसू नये.

    शुभ रंग आणि अंक : नारंगी, ७