मकर दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; प्रभावी आवाज असल्यामुळे तुमचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवू शकाल

    मकर (Capricorn) :

    सर्वांसोबत प्रेमाने वागाल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. समाजाकडून मान सन्मान मिळेल. कार्यालयीन ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. पदोन्नती मिळू शकते. बुद्धिमत्तेमुळे सर्व कामं चांगल्या पद्धतीने कराल. प्रभावी आवाज असल्यामुळे तुमचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. व्यवसायात चांगले काम करून भरपूर नफा कमवू शकाल. प्रवासातही फायदा होईल.

    शुभ रंग आणि अंक : जांभळा, ४