कुंभ दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; व्यवसायाच्या संदर्भात दूरचा प्रवास करण्यासाठी दिवस अनुकूल आहे

    कुंभ (Aquarius) :

    कार्यालयीन ठिकाणी सर्वांना चांगली वागणून द्याल. सहकाऱ्यांकडून वेळोवेळी सहकार्य मिळेल. पाल्यांकडे लक्ष द्या. तुमच्यापैकी काही लोक चांगले संपर्क वाढवतील. व्यवसायाच्या संदर्भात दूरचा प्रवास करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

    शुभ रंग आणि अंक : नारंगी, ७