कुंभ दैनिक राशीभविष्य २६ डिसेंबर २०२१ ; उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल

    कुंभ (Aquarius):

    विद्यार्थ्यांना जीवनात मोठा फायदा होईल. मेहनतीनुसार फळ मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल. नवीन कामांसाठी दिवस चांगला आहे. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

    शुभ रंग आणि अंक : सोनेरी, १