कुंभ दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल

    कुंभ (Aquarius):

    सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे . परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. जुन्या संपत्तीत भागीदारी मिळेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक :  भगवा, १