कुंभ दैनिक राशीभविष्य : ३० डिसेंबर २०२१ ; करिअर भावमध्ये उपस्थित राहू तुम्हाला करिअर आणि कार्यक्षेत्रात सतत प्रगती देईल

    कुंभ (Aquarius):

    आज भाग्याने भरलेला दिवस असेल. कामात यश मिळेल. कौटुंबिक स्वास्थ राखाल. मंगळवारचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. कामात यश मिळेल. लग्न कार्याची रेलचेल घरी असेल. करिअर भावमध्ये उपस्थित राहू तुम्हाला करिअर आणि कार्यक्षेत्रात सतत प्रगती देईल. आपले शत्रू आणि विरोधक आपले नुकसान करु शकणार नाहीत; कारण यावेळी त्यांच्यावर विजय करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.

    शुभ रंग आणि अंक : सोनेरी, १