कुंभ दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; मानसिक कणखरतेमुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकता

    कुंभ (Aquarius) :

    नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता. सकारात्मक विचार कराल. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या लोकांची भेट होण्याची शक्यता. संपूर्ण दिवस चांगला जाईल. पार्टनरकडून सरप्राईज मिळेल. आज तुम्ही स्वत: मानसिकदृष्ट्या सशक्त असाल. मानसिक कणखरतेमुळे तुम्ही कठीण निर्णय सहज घेऊ शकता. तुमच्या स्वभावात नम्रता असेल, त्यामुळे आज सामाजिक स्तरावरही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांना भागीदारी व्यवसायात फायदा होऊ शकतो. आज ९०% नशिबाची साथ आहे. असत्य बोलणे टाळा.

    आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, ९