मेष दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल

    मेष (Aries) :

    कामाच्या ठिकाणी सर्वांसोबत चांगले वागाल. सहकाऱ्यांकडून वेळोवेळी मदत मिळेल. धन कमावण्याच्या प्रयत्नात यशस्वी व्हाल. कौटुंबिक सुख लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील. खेळीमेळीचे वातावरण राहील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. घरासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

    शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४