मेष दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला हुशारीने सामना करावा लागेल

    मेष (Aries) :

    नशीब तुमच्यासोबत आहे. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कुंटुंबातील मंगलकार्यात सहभागी व्हाल. संपूर्ण दिवस चांगला जाईल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला हुशारीने सामना करावा लागेल. मालमत्तेत केलेल्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळणार नाही.

    शुभ रंग आणि अंक : सोनेरी, १