मेष दैनिक राशीभविष्य २६ डिसेंबर २०२१ ; तुम्हाला आदर मिळेल आणि काही नवीन जबाबदारी देखील मिळू शकते

    मेष (Aries):

    तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढण्यास आज मदत होईल. राजकारण किंवा सामाजिक कार्याशी संबंधित लोक अनेक सभांमध्ये सहभागी होतील. तुम्हाला आदर मिळेल आणि काही नवीन जबाबदारी देखील मिळू शकते.

    शुभ रंग आणि अंक : निळा, ७