मेष दैनिक राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२१ ; कुरघोडी करायचा प्रयत्न झाल्यास शांत राहून निर्णय घ्या

    मेष (Aries) :

    निश्चयाने काम केल्यास मेहनत सार्थकी लागेल. घरात काही अनपेक्षित घटना घडतील. तुमच्या डोक्यात एकाचवेळी अनेक योजना असतील. कुरघोडी करायचा प्रयत्न झाल्यास शांत राहून निर्णय घ्या. राशीचे लोक या दिवशी यश मिळवू शकतात. अकराव्या स्थानी असलेला चंद्र तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकतो. या राशीच्या लोकांना या दिवशी मोठ्या भावा-बहिणींचे सहकार्य मिळेल. जर तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज घरातील लोकांशी बोलणे चांगले राहील. आज ९२% नशिबाची साथ आहे. शिवजींची पूजा करा.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५