कर्क दैनिक राशीभविष्य : १० डिसेंबर २०२१ ; आपल्या कामात यश मिळेल

    कर्क (Cancer) :

    दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. व्यापारी वर्गाला फायदा होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आयत्यावेळी काही गोष्टींमध्ये बदल करावा लागू शकतो. आपल्या कामात यश मिळेल. आरोग्यासाठी चांगला दिवस असेल. तुमचा दिवस हास्यातच जाईल. फक्त आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि ड्रायव्हिंग करताना काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहाय्य उपलब्ध असेल.

    शुभ रंग आणि अंक : सोनेरी, १