कर्क दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा

    कर्क (Cancer) :

    कुटुंबियांकडे लक्ष द्या. त्यांना काय हवं नको ते पाहा. कुटुंबियांसाठी कामातून वेळ काढा. भाग्य तुमच्यासोबत आहे. आज आपल्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी कराल. आवडते छंद जोपासाल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा. सूक्ष्म निरीक्षणावर भर द्यावा.

    शुभ रंग आणि अंक : लाल, ७