कर्क दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; कामाच्या ठिकाणी मोठे बदल होऊ शकतात

    कर्क (Cancer) :

    भाग्य तुमच्यासोबत आहे. व्यापार आणि व्यवसायासाठी दिवस उत्तम आहे. व्यापारी वर्गाला चांगले परिणाम मिळतील, ज्यामुळे धनलाभ होण्याची संधी आहे. कामाच्या ठिकाणी मोठे बदल होऊ शकतात. कुटुंबियांच्या दृष्टीने बेफिकीर असाल. प्रेमप्रकरणात गुंतलेले लोक त्यांच्या जोडीदाराच्या भावना पूर्णपणे अनुभवू शकतील. नोकरी शोधणाऱ्यांना यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील.

    शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६