कर्क दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही

    कर्क (Cancer) :

    आर्थिक स्थिती मजबूत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. इतरांकडून येणे असलेला पैसा वेळेवर हाती येईल. अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे दगदग व त्रास वाढेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४