कर्क दैनिक राशीभविष्य २६ डिसेंबर २०२१ ; कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव असेल, मन प्रसन्न राहील

    कर्क (Cancer):

    दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव असेल. मन प्रसन्न राहील. टीका करणाऱ्याकडे दुर्लक्ष करा. प्रत्येक काम सोप्या पद्धतीत पूर्ण कराल. आरोग्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना नवीन क्षेत्रात यश मिळेल.

    शुभ रंग आणि अंक : लाल, ७