कर्क दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; कौटुंबिक आनंद मिळेल, नशीब तुमच्या सोबत आहे

    कर्क (Cancer):

    मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. कौटुंबिक आनंद मिळेल. नशीब तुमच्या सोबत आहे. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ४