कर्क दैनिक राशीभविष्य : २९ डिसेंबर २०२१ ; सकाळची वेळ चांगली असेल पण संध्याकाळी खर्चात अचानक वाढ होऊ शकते

    कर्क (Cancer):

    आजचा दिवस तुमचा उत्साहाचा जाणार आहे. नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येतील. सकाळची वेळ चांगली असेल पण संध्याकाळी खर्चात अचानक वाढ होऊ शकते. परदेशातून नफा मिळण्याची शक्यता असली तरी व्यवहारात काळजी घ्यावी लागेल. आज डोळ्यांची विशेष काळजी घ्या. घरात कोणी आजारी असेल तर त्यांना भेटा किंवा त्यांच्यापासून दूर राहून किमान त्यांच्याशी बोला, तुम्हालाही बरे वाटेल. आज ६५% नशिबाची साथ आहे. गायीला चारा खायला द्या.

    शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५