कर्क दैनिक राशीभविष्य : ३० डिसेंबर २०२१ ; मेहनतीचं उत्तम फळ मिळेल, फक्त अनोळखी व्यक्तींवर  विश्वास ठेवू नका

    कर्क (Cancer):

    दिवसाची सुरूवात चांगली होईल. दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही कायम पुढे असाल. व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला आहे. मेहनतीचं उत्तम फळ मिळेल. फक्त अनोळखी व्यक्तींवर  विश्वास ठेवू नका. आपल्या स्वभावात थोडी सकारात्मकता आणा, अन्यथा आपला बदललेला मूड आपल्या आणि आपल्या प्रियकराच्या नात्यात व्यत्यय आणू शकतो.

    शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३