कर्क आजचे राशीभविष्य : ८ जानेवारी २०२२ ; परिस्थितीत सुधारणा होईल तशी तशी कामे मार्गी लागतील आणि अकारण वाद-विवाद काळजी नष्ट होईल

    कर्क (Cancer) :

    आजचा शुभ दिवस आहे. सकाळपासून एखाद्या गोष्टीबाबत मनात प्रसन्नता असेल. मोठा लाभ मिळण्याच्या नादात दिवसभर धावपळ कराल आणि तुम्हाला यश मिळेल. परिस्थितीत सुधारणा होईल तशी तशी कामे मार्गी लागतील आणि अकारण वाद-विवाद काळजी नष्ट होईल. कामेपूर्ण होतील आणि धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या उत्साही आणि ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहने कराल. यात्रा घडेल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती राहील. घरात आणि कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. अधिक आणि निरर्थक खर्च होतील.