मकर दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल

    मकर (Capricorn) :

    नशिबाची पूर्ण साथ मिळेल. न्यायालयीन कामकाजातून दिलासा मिळेल. हुशारीच्या जोरावर केलेल्या कामात यशस्वी व्हाल. लहान व्यवसायिकांना लाभ होईल. सामाजिक व्याप्ती वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जोडीदारासोबत मजेत वेळ घालवाल. तुमचे विचार सकारात्मक ठेवा.

    शुभ रंग आणि अंक : जांभळा, ४