मकर दैनिक राशीभविष्य : २ जानेवारी २०२२ ; अडकलेली कामे मार्गी लागतील, विवाहासाठी योग्य स्थळांसाठी प्रस्ताव येतील

    मकर (Capricorn) :

    व्यापारातील सकारात्मक बदलाने लाभ मिळण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी मेहनत करावी लागेल. भाऊ तसेच मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या पराक्रमात वृद्धी झाल्याने धन आणि ऐश्वर्य मिळेल. शत्रू जळतील. कौटुंबिक जीवन सुखमय असेल. सरकारी सत्तेचा संकेत आहे. अडकलेली कामे मार्गी लागतील. विवाहासाठी योग्य स्थळांसाठी प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात जोडीदाराचे सल्ला फायदेशीर ठरेल.