मकर दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील

    मकर (Capricorn) :

    आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. विशेष करून जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, ७