मकर दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; गुपित समोर येण्याची शक्यता आहे, यामुळे तुमचे प्रेमसंबंध बिघडू शकतात

    मकर (Capricorn):

    व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. विवादास्पद परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा आधार मिळेल. मित्रांवर विश्वास ठेवू नका. प्रेयसीच्या मैत्रिणीसोबत आगाऊ प्रेमप्रकरण चालवू इच्छित असेल तर आज तुमच्यासाठी प्रतिकूल दिवस आहे. तुमचे गुपित समोर येण्याची शक्यता आहे. यामुळे तुमचे प्रेमसंबंध बिघडू शकतात.

    आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, २