मकर दैनिक राशीभविष्य : २९ डिसेंबर २०२१ ; मुलाकडून चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे

    मकर (Capricorn) :

    भाग्य आपल्य़ाला साथ देईल. कामात आपलं वर्चस्व राहणार आहे. आपल्याला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या विद्यार्थ्यांना या दिवशी विषय समजून घेणे सोपे होईल. प्रेम जीवनात चांगले बदल होतील, ज्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मकता दिसून येईल. मुलाकडून चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. काही विवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज ८८% नशिबाची साथ आहे. शिव चालिसाचे पठण करा.

    शुभ रंग आणि अंक : जांभळा, ४