मकर दैनिक राशीभविष्य : ३० डिसेंबर २०२१ ; चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता, कार्यात यश मिळेल

    मकर (Capricorn):

    तुमचं मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाचा आनंद घेऊन शकतं. चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता. कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात तणाव येण्याची शक्यता आहे. हा तणाव असला तरीही, आपल्या सतत प्रयत्नांमुळे आपण परिस्थिती सुधारण्यास पूर्णपणे सक्षम असाल.

    शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४