मकर दैनिक राशीभविष्य : ६ जानेवारी २०२२ ; कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे मार्गदर्शन मिळेल व त्यांच्या सहाय्याने अनेक कामे मार्गी लागतील

    मकर (Capricorn) :

    तुमच्या नेतृत्वाखाली केल्या गेलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. अधिकाऱ्यांच्या संबंधात सुधारणा होईल. मोठ्या प्रमाणात धन प्राप्ती होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यापारातील कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे मार्गदर्शन मिळेल व त्यांच्या सहाय्याने अनेक कामे मार्गी लागतील.विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत चांगले मार्क मिळतील.जुन्या कर्जांपासून मुक्ती मिळेल. संध्याकाळच्या वेळी देव दर्शनाचा लाभ आहे.