दैनिक राशीभविष्य : २५ नोव्हेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांना आज वहिनीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा योग येईल. मात्र तिला तुमच्यापासून अपत्य झाल्यास भविष्यात तापदायक ठरू शकते.

  मेष (Aries):

  कामाच्या ठिकाणी दिवस चांगला असणार आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामाच्या ठिकाणी अचानक बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होणार आहे. वहिनीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा योग येईल. मात्र तिला तुमच्यापासून अपत्य झाल्यास भविष्यात तापदायक ठरू शकते.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  वृषभ (Taurus):

  आज आपलं मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत आपण वेळ घालवू शकता. तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण कराल. आपल्या कामात आज यश मिळणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7

  मिथुन (Gemini):

  हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  कर्क (Cancer):

  रविवारचा दिवस तुमचा उत्साहाचा जाणार आहे. नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येतील.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  सिंह (Leo):

  कामात मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आनंदी असणार आहात. शुभारंभात सहभागी होण्याचा आजचा योग आहे.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  कन्या (Virgo) :

  कठोर परिश्रम आपल्याला कामी येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कुटुंबासोबत आज प्रवासाचा योग आहे.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  तूळ (Libra) :

  आपलं भाग्य रविवारी जोरावर असणार आहे. कामाच्या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. चतुराईन समस्यांचा सामना करा.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  वृश्चिक (Scorpio) :

  कामाच्या ठिकाणी आपण अति उत्साही असाल. रविवार आपल्यासाठी वेगळा आनंद घेऊन येणार आहे. कामात यश मिळणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  धनु (Sagittarius):

  अडचणींपासून आपली रविवारी सुटका होणार आहे. आरोग्य चांगलं असणार आहे मात्र दुर्लक्ष करू नका. कुटुंबात प्रसन्न वातावरण असणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मकर (Capricorn) :

  भाग्य आपल्य़ाला साथ देईल. कामात आपलं वर्चस्व राहणार आहे. आपल्याला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  कुंभ (Aquarius) :

  रविवार आपल्यासाठी खूप खास असणार आहे. चतुराईने काम केलं तर आपला फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी आपलं कौतुक होईल.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  मीन (Pisces) :

  आपला दिवस खूप चांगला असणार आहे. कठीण परिस्थितीचा न डगमगता सामना करावा लागणार आहे. उत्साहाने भरलेला दिवस असणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3