मिथुन दैनिक राशीभविष्य : १ जानेवारी २०२२ ; जे तुमच्याबद्दल चुकीचा विचार करत होते त्यांची धारणा आज बदलू शकते

    मिथुन (Gemini):

    तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे कराल. तुमच्या वागण्यात अधिक सकारात्मकता असेल. पैशाच्या बाबतीत, लोभाची परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा. कोणतेही ऑनलाईन काम सुरू करण्यासाठी तुम्ही एक योजना बनवाल. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. जे तुमच्याबद्दल चुकीचा विचार करत होते त्यांची धारणा आज बदलू शकते. आज तुम्ही लहान-मोठे भेद विसरून सर्वांना समान वागणूक द्याल. या राशीच्या काही लोकांना जोडीदाराद्वारे लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढू शकते. आर्थिक बाजू मजबूत राहील. आज ८२% नशिबाची साथ आहे. किन्नरांचे आशीर्वाद घ्या.

    शुभ रंग आणि अंक : निळा, ७