मिथुन दैनिक राशीभविष्य १५ डिसेंबर २०२१ ; आज कोणताही विचार केलात तर त्यामध्ये यश मिळेल.

    मिथुन (Gemini) :

    नोकरदार वर्गाला यश मिळेल. पदोन्नती संदर्भात बोलणं होईल. पाल्य गौरव वाटेल असं काही करेल. दिवसाची सुरुवात चांगली असेल. आई-वडिलांचं प्रेम लाभेल. आर्थिक लाभ होईल. आज कोणताही विचार केलात तर त्यामध्ये यश मिळेल. भाग्यात वाढ होण्याची शक्यता. व्यापारात पार्टनशिर करू नका. मनातील गोष्ट शेअर करा. आपण कोणतीही मालमत्ता खरेदी करू शकता. जवळच्या मित्राचा सल्ला तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमची मेहनत फळाला येईल.

    शुभ रंग आणि अंक : हिरवा, ४