मिथुन दैनिक राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२१ ; नोकरीत धनलाभ होईल

    मिथुन (Gemini) :

    दिवसाची प्रसन्न सुरुवात होईल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीत धनलाभ होईल. पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. व्यापाऱ्यांना फायदा होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चात वाढ संभवते. मनातील नसत्या चिंता काढून टाकाव्यात. ध्यानधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे. कचेरीची महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

    शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६