मिथुन दैनिक राशीभविष्य २३ डिसेंबर २०२१ ; नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील

    मिथुन (Gemini) :

    धार्मिक यात्रायोग घडेल व सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल व यशाचा मार्ग खुलाच राहील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीसाठी होणारी मुलाखत भावी काळाच्या दृष्टीने आशा पल्लवीत करणारी ठरेल व सर्व समस्यांपासून मुक्तता होण्याची दाट शक्यता आहे.

    आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५