मिथुन दैनिक राशीभविष्य : २७ डिसेंबर २०२१ ; उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल

    मिथुन (Gemini):

    आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल.

    आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६