मिथुन दैनिक राशीभविष्य : २८ डिसेंबर २०२१ ; जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

    मिथुन (Gemini) :

    व्यापारी वर्गामध्ये या वेळी व्यापारातील नवीन सौद्यांचा समावेश असेल. आर्थिक परिस्थिती मध्यम असेल परंतु दिवसभरात थोडा फायदा होईल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यामुळे व्यस्तता आणि विशेष चिंता असेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आत्मविश्वास कायम राहील, परंतु गोंधळात आसल्याने काही काळ संदिग्ध बनेल. आज कोणाचीही मदत घेणे तुम्हाला आवडणार नाही, परंतु पैशांशी संबंधित कामातील निर्णय तुम्ही बदलू शकता.

    शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५