मिथुन दैनिक राशीभविष्य : ३० डिसेंबर २०२१ ; चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता, कार्यात यश मिळेल

    मिथुन (Gemini):

    तुमचं मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाचा आनंद घेऊन शकतं. चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता. कार्यात यश मिळेल. भौतिक वस्तू आणि आपल्या हट्टीपणाचा त्याग करून जीवनातील बर्‍याच सकारात्मक संधींचा शोध घेण्याची आवश्यकता असेल.

    शुभ रंग आणि अंक : केशरी, ६